चहलला धनश्रीला द्यावे लागणार इतके कोटी रुपये पोटगी, या दिवशी येणार निर्णय
Edited by Harshada J S
Image credit: Dhanashree Verma Insta
Image credit: Dhanashree Verma Insta
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल-धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या अर्जावर 20 मार्चपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.
Image credit: Dhanashree Verma Insta
मुंबई हायकोर्टाने अनिवार्य कालावधी माफ करत कुटुंब न्यायालयाला 20 मार्चपर्यंत घटस्फोटाच्या याचिकेवर निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत.
Image credit: Dhanashree Verma Insta
IPL 2025 पूर्वी तातडीने घटस्फोट मिळावा, यासाठी चहल-धनश्रीने कुटुंब न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले होते.
Image credit: Dhanashree Verma Insta
चहल आणि धनश्रीने 5 फेब्रुवारीला कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती.
Image credit: Dhanashree Verma Insta
रिपोर्ट्सनुसार, चहलला धनश्री वर्माला पोटगी म्हणून 4.75 कोटी रुपये देण्याचे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत.
Image credit: Dhanashree Verma Insta
हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोट मंजूर करण्यापूर्वी जोडप्याला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण करावा लागतो.
Image credit: Dhanashree Verma Insta
दरम्यान धनश्री आणि चहल तब्बल अडीच वर्षांपासून वेगळे राहत आहेत.
Image credit: Yuzvendra Chahal Insta
धनश्री आणि चहलने 2020मध्ये साखरपुडा आणि त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात गुरुग्राममध्ये लग्न केले होते.
Image credit: Dhanashree Verma Insta
दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या.
Image credit: Dhanashree Verma Insta
20 मार्चला या दोघांच्या याचिकेवर कोर्ट काय निर्णय देतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
आणखी वाचा
बुमराहची कधी होणार वापसी? मुंबई इंडियन्सच्या हेड कोचचे मोठे विधान
marathi.ndtv.com