पाण्यात चिमूटभर हळद मिक्स करून आंघोळ करण्याचे मोठे फायदे

हळदीमुळे कर्क्युमिन नावाचे तत्त्व असते, जे त्वचा आतील बाजूने स्वच्छ करण्याचे कार्य करते.

Image credit: Canva

हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचेवरील डागांची समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

त्वचेशी संबंधित संसर्ग झाला असेल तर हळदीच्या पाण्याने आंघोळ करावी. 

Image credit: Canva

हळदीतील गुणधर्म केवळ त्वचेपुरते मर्यादित नाहीत, तर यामुळे मानसिक शांतताही मिळते. 

Image credit: Canva

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीर आतील बाजूनंही निरोगी राहते. 

Image credit: Canva

त्वचेची काळजी घेण्यासाठी हळदीचा वापर करणे हा रामबाण उपाय आहे. 

Image credit: Canva

आयुर्वेदिक उपचारांमध्ये हळदीचा आजही आवर्जून वापर केला जातो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 तुमचीही कंबर होईल 26 इंचाची, फक्त प्या हे ड्रिंक

marathi.ndtv.com