तुमचीही कंबर होईल 26 इंचाची, फक्त प्या हे ड्रिंक

Edited by Harshada J S Image credit: Canva

पोट सुटल्याने तुम्ही देखील त्रस्त आहात का? या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय जाणून घेऊया...

Image credit: Canva

घरच्या घरी हे ड्रिंक्स तयार करून नियमित प्यायल्यास पोट आणि कमरेवरील चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

सामग्री:1/4 टीस्पून हळद, 1 किंवा 2 लवंग, थोडेसे आले, चिमूटभर दालचिनी, अर्धा चमचा लिंबाचा रस, चिमूटभर काळीमिरीची पावडर आणि एक ग्लास पाणी. 

Image credit: Canva

पॅनमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये सर्व सामग्री मिक्स करा. पाणी व्यवस्थित उकळून घ्यावे. 

Image credit: Canva

पाण्याचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करावा आणि त्यानंतर लिंबाचा रस मिक्स करा.

Image credit: Canva

सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्यास आरोग्यास मोठे लाभ मिळतील. 

Image credit: Canva

हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे तत्त्व असते, ज्यामुळे शरीरावरील सूज कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आहेत. लिंबूमुळे शरीरातील टॉक्सिन्सही बाहेर फेकले जातात.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

केस होतील जाड, डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश

marathi.ndtv.com