Tulsi Hair Oil: तुळशीच्या पानांचे तेल केसांना लावण्याचे फायदे
 Edited by Harshada J S Image credit: Canva            
 तुळशीच्या पानांपासून तयार केलेले तेल केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. 
  Image credit: Canva              
 केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
  Image credit: Canva              
 कोंड्याच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकते. 
  Image credit: Canva              
 तुळशीच्या तेलामुळे केस मुळापासून मजबूत होतील. 
  Image credit: Canva              
 तुळशीचे हेअरपॅक देखील लाभदायक ठरू शकते. 
  Image credit: Canva              
 आठवड्यातून दोनदा तुळशीच्या तेलाने केसांचा मसाज करावा. 
  Image credit: Canva              
 तुळशीतील पोषणतत्त्वांमुळे केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल.
  Image credit: Canva              
 Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
  Image credit: Canva             आणखी वाचा
    नारळाच्या दुधाचे काय आहेत फायदे?
    marathi.ndtv.com