नारळाच्या दुधाचे काय आहेत फायदे?
Edited by Harshada J S Image credit: Canva नारळाच्या दुधामध्ये पोषणतत्त्व आणि खनिजांचा मोठा साठा आहे.
Image credit: Canva नारळाचे दूध प्यायल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतील, जाणून घेऊया माहिती...
Image credit: Canva नारळाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि ए हे गुणधर्म आहेत; ज्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva नारळाच्या दुधातील पोषणतत्त्वांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते, हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
Image credit: Canva नारळाचे दूध प्यायल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही.
Image credit: Canva नारळाच्या दुधामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघण्यास मदत मिळते.
Image credit: Canva ओल्या खोबऱ्याचे तुकडे करुन मिक्सरमध्ये वाटा आणि त्याचे दूध तयार करा.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
चिया सीड्स की मेथीच्या बिया, वेटलॉस कशाने होईल?
marathi.ndtv.com