केसगळती होणारच नाही इतका जबरदस्त आहे 'हा' घरगुती उपाय

Edited by Harshada J S Image credit: Sayali Sanjeev Insta

बहुतांश महिलांना लांबसडक केस आवडतात, पण केसगळतीच्या समस्येमुळे केसांची योग्य वाढ होतच नाही. 

Image credit: Canva

पण घरच्या घरी सोपा उपाय केल्यास केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

हेअर केअर रुटीनमध्ये कांद्याचा समावेश केल्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

कांद्यामध्ये सल्फर हा घटक असतो, या घटकामुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळू शकते.

Image credit: Canva

केस मुळासकट मजबूत होण्यासाठी सल्फर हा लाभदायक घटक आहे. 

Image credit: Canva

एक कांदा सोलून किसून घ्यावा, त्याचा रस कापड किंवा गाळणीने गाळावा. 

Image credit: Canva

कांद्याचा रस स्कॅल्पवर लावून हलक्या हाताने मसाज करावा आणि 30 मिनिटांनंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावे. 

Image credit: Canva

आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा. काही महिन्यांमध्ये केसांमध्ये चांगले बदल दिसून येतील. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Health Tips : हे आयुर्वेदिक मूळ खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com