Health Tips : हे आयुर्वेदिक मूळ खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे बहुतांश लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

Image credit: Canva

वेळीअवेळी खाण्यापिण्याच्या सवयीमुळे कित्येक समस्यांचा सामना करावा लागतो. 

Image credit: Canva

परिणामी शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होऊ लागते. 

Image credit: Canva

शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत व्हावी, यासाठी आयुर्वेदिक उपाय तुम्ही करू शकता.

Image credit: Canva

डाएटमध्ये ज्येष्ठमधाचा समावेश करावा. यातील पोषणतत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

ज्येष्ठमधामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे घशातील घवघव, खोकला, कफची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

रिकाम्या पोटी ज्येष्ठमध खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि गॅस यासारख्या समस्या होऊ शकतात. 

Image credit: Canva

ज्येष्ठमधामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी व्हायरल गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

रिकाम्या पोटी ज्येष्ठमधाचे सेवन केल्यास यकृत डिटॉक्स होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

ज्येष्ठमधामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

स्ट्रॉबेरी स्वच्छ धुण्याची ही आहे योग्य पद्धत, नाहीतर पोटात जाईल इतकी घाण

marathi.ndtv.com