चेहऱ्यावर काचेसारखा ग्लो हवाय, रोज खा आंबवलेले लसूण
Edited by Harshada J S Image credit: Canva चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा असल्यास डाएटमध्ये आंबवलेल्या लसणाचा समावेश करा.
Image credit: Canva व्हिनेगरमध्ये आंबवलेले लसूण खाल्ल्यास कोणकोणते लाभ मिळतील, जाणून घेऊया...
Image credit: Canva लसणामध्ये अॅलिसिन नावाचे तत्त्व असते, जे बॅक्टेरियांविरोधात लढा देतात. ज्यामुळे मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva व्हिनेगरमधील अॅसिटिक अॅसिडमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva आंबवलेल्या लसणातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva शरीरातील कोलेजनचा स्त्राव वाढण्यास मदत मिळते.
Image credit: Canva कोलेजनमुळे त्वचेचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva रात्री झोपण्याच्या तासाभरापूर्वी आंबवलेले लसूण खावे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
पेरुच्या बिया खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com