Peru Seeds Benefits: पेरुच्या बिया खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

काही लोक पेरुच्या बिया खाणे टाळतात, पण या बियांचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहितीयेत का?

Image credit: Canva

पेरुमध्ये व्हिटॅमिन ए, सीसह ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी अ‍ॅसिड, फायबर हे गुणधर्म आहेत.

Image credit: Canva

पेरुच्या बियांमध्येही पोषणतत्त्वांचा समावेश आहे. यातील कॅल्शिअम, झिंक, कॉपर, फॉस्फोरस गुणधर्मांमुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पेरुच्या बियांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

पेरुच्या बियांमुळे शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. 

Image credit: Canva

पेरुच्या बियांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असते, ज्यामुळे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते. वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

 पोटाशी संबंधित समस्यांपासून
सुटका मिळू शकते.

Image credit: Canva

भूक नियंत्रणात राहण्यास मदत मिळते,
ज्यामुळे वजन कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रात्री चेहरा न धुता झोपताय? होतील इतके मोठे दुष्परिणाम

marathi.ndtv.com