नियमित 'हे' पाणी प्यायल्यास चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Edited by Harshada J S Image credit: Prajaktta Mali Insta

डाएटमध्ये आवळ्याचा समावेश केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळू शकतात. 

Image credit: Canva

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि फॅटी अ‍ॅसिड्स हे गुणधर्म अधिक असतात. 

Image credit: Canva

आवळ्याचा दोन चमचे रस एक ग्लास पाण्यात मिक्स करा आणि ते पाणी प्या. 

Image credit: Canva

आवळ्याचे पाणी प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 

Image credit: Canva

आवळ्याच्या पाण्यामुळे त्वचेवर तेज येते आणि मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

यकृत डिटॉक्स करायचे असेल तर आवळ्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

आवळ्याच्या पाण्यामुळे शरीराची पचनप्रक्रिया सुधारते आणि पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

आवळ्याच्या पाण्यामुळे रक्तशर्करेची पातळीही नियंत्रणात राहते. 

Image credit: Canva

आवळ्याच्या पाण्यामुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी देखील कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

त्वचेसाठी या गोष्टी ठरतात सर्वाधिक वाईट

marathi.ndtv.com