Skin Care Tips: त्वचेसाठी 'या' गोष्टी ठरतात सर्वाधिक वाईट

Edited by Harshada J S Image credit: Tamannaah Bhatia Insta

त्वचेसाठी कोणकोणत्या गोष्टी वाईट ठरू शकतात, याबाबत माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

मद्यपानाच्या सवयीमुळे त्वचा कोरडी होती. तुमची त्वचा संवेदनशील असेल तर मद्यपान करणे टाळावे. 

Image credit: Canva

साखरेच्या अति सेवनामुळे त्वचेवरील पोअर्स बंद होतात. यामुळे पुरळ-मुरुमांची समस्या निर्माण होते. 

Image credit: Canva

मीठ शरीरातील पेशींमधील ओलावा शोषून घेतात. ज्यामुळे त्वचा कोरडी होते. 

Image credit: Canva

अति प्रमाणात 'व्हिटॅमिन ए'युक्त पदार्थांचे सेवन केल्यास त्वचेवर दुष्परिणाम दिसू लागतात. आवश्यकतेपेक्षा अधिक सप्लिमेंट्स घेणेही टाळावे. 

Image credit: Canva

दुग्धजन्य पदार्थांमुळे एक्झिमा आणि मुरुमांची समस्या निर्माण होते. जास्त प्रमाणात दुधाचे पदार्थ खाणे टाळावे.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रिकाम्या पोटी 'या' काळ्या बियांचे पाणी पिण्याचे मोठे फायदे

marathi.ndtv.com