कोरफड की आवळा, केसांसाठी काय आहे योग्य?

Edited by Harshada J S Image credit: Prachi Desai Insta

कोरफड आणि आवळा दोन्ही केसांसाठी पोषक आहेत. याद्वारे केसांना कित्येक लाभ मिळतात. 

Image credit: Canva

पण या दोघांपैकी केसांना अधिक फायदेशीर काय ठरू शकते? जाणून घेऊया...

Image credit: Canva

कोरफडमधील खनिज, फॅटी अ‍ॅसिड आणि अमिनो अ‍ॅसिडमुळे केस मजबूत होतात. 

Image credit: Canva

आवळ्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. 

Image credit: Canva

कोरफडमधील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईमुळे केस मजबूत होतात. 

Image credit: Canva

आवळा पावडर केसांना लावल्यास केस मुळासकट मजबूत होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

कोरफडमध्ये अ‍ॅलेनिन नावाचे कम्पाऊंड असते, ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

आवळ्याचे सेवन केल्यास शरीरामध्ये कोलेजनचे उत्पन्न वाढते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

दूध भेसळयुक्त आहे की नाही? फॉलो करा या टिप्स

marathi.ndtv.com