दूध भेसळयुक्त आहे की नाही? ओळखण्यासाठी फॉलो करा या टिप्स
Edited by Harshada J S
Image credit: Canva
दुधाद्वारे शरीराला प्रोटीन, व्हिटॅमिन्स, खनिजांचा पुरवठा होतो. नियमित दूध प्यायल्यास आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
तज्ज्ञांकडून दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच बाजारातही दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळते.
Image credit: Canva
पण कधीकधी भेसळयुक्त दुधामुळे शरीरास अपाय होऊ शकतात.
Image credit: Canva
या समस्या टाळण्यासाठी दुधात भेसळ आहे, हे कसे ओळखायचे? जाणून घेऊया...
Image credit: Canva
एक ग्लास पाण्यात थोडेस दूध मिक्स करा. दुधामध्ये भेसळ नसेल तर दूध पाण्यात विरघळेल. भेसळ असेल तर दूध पाण्यावर तरंगू लागेल.
Image credit: Canva
एक ग्लास दूध फ्रिजमध्ये ठेवा. भेसळ असल्यास दूध खराब होईल.
Image credit: Canva
दूध उकळताना लिंबाचे 1-2 थेंब मिक्स करा. जर दूध गरम होत असतानाच त्यावर पातळ थर जमा होऊ लागल्यास त्यात भेसळ झालीय, हे ओळखा.
Image credit: Canva
शुद्ध दुधामध्ये एकावर एक पातळ थर तयार होत नाहीत.
Image credit: Canva
शुद्ध दूध कोणत्याही तापमानात ठेवल्यास कधीही लवकर खराब होत नाही.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
सिलिंडरमध्ये किती गॅस क्षिल्लक आहे? जाणून घेण्यासाठी फॉलो करा ट्रिक्स
marathi.ndtv.com