Skin Care: 'या' हिरव्या पातीचा गर लावल्यास त्वचेला मिळतील अद्भुत फायदे

Edited by Harshada J S Image credit: Sayali Sanjeev Instagram
15/05/2024

कोरफडीचा गर योग्य पद्धतीने वापरल्यास त्वचेला मोठ्या प्रमाणात लाभ मिळतील. कोरफडमधील गुणधर्मांची माहिती जाणून घेऊया...

15/05/2024 Image credit: Canva

कोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेवरील तसेच आतील घाण कमी होण्यास मदत मिळते. 

15/05/2024 Image credit: Canva

 कोरफडमुळे त्वचेशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळते. उदाहरणार्थ चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या व पुरळ इत्यादी

15/05/2024 Image credit: Canva

चेहऱ्यावर कोरफड गर लावल्यास त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो. ज्यामुळे त्वचा फ्रेश व तरुण राहण्यास मदत मिळू शकते. 

15/05/2024 Image credit: Canva

कोरफडमध्ये अँटी- ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन व अँटी-इन्फ्लेमेट्री गुणधर्म असतात, ज्यामुळे एक्झिमासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

15/05/2024 Image credit: Canva

कोरफडमधील गुणधर्म सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्याचे कार्य करते. 

15/05/2024 Image credit: Canva

मॉइश्चराइझर म्हणूनही कोरफड गर वापरला जाऊ शकतो. विशेषतः कोरडी त्वचा असणाऱ्यांनी हा उपाय करणे फायदेशीर ठरू शकते. 

15/05/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

15/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

लांबसडक व घनदाट केस हवेत? या 6 फळांचे करा सेवन 

Image credit: Canva
marathi.ndtv.com