लांबसडक व घनदाट केस हवेत? या 6 फळांचे करा सेवन 

Edited by Harshada J S  Image credit: Prajaktta Mali Instagram
12/05/2024
12/05/2024 Image credit: Canva

सुंदर-घनदाट केसांसाठी डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. केसांची लांबी कमरेपर्यंत हवी असल्यास फळे खाणे फायदेशीर ठरू शकते.

Image credit: Canva

व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि बी-कॉम्प्लेक्स या पोषक घटकांचा उत्तम स्त्रोत म्हणजे द्राक्षे. या पोषणतत्त्वांमुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते.

12/05/2024 Image credit: Canva

संत्र्यामध्ये 'व्हिटॅमिन सी'चे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढते आणि केस मुळासह मजबूत होतात. 

12/05/2024 Image credit: Canva

सफरचंदामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स व व्हिटॅमिन सी यासारखे पोषक घटक आहेत. जे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. 

12/05/2024 Image credit: Canva

डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन ए या पोषणतत्त्वांचे प्रमाण सर्वाधिक असते. ज्यामुळे केस मजबूत व निरोगी राहतात. 

12/05/2024 Image credit: Canva

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडेंट्स व बी-कॉम्प्लेक्स या घटकांचा उत्तम साठा आहे. यामुळे केसांना आवश्यक पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. 

12/05/2024 Image credit: Canva

फळे खाण्याव्यतिरिक्त आपण नारळाच्या तेलाने केसांचा मसाज करू शकता. यामुळे केसांवर नैसर्गिक चमक येईल तसेच केसांचे आरोग्य निरोगीही राहील. 

12/05/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

12/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

'या' गरम मसाल्याचे अति सेवन करताय? होईल इतके नुकसान

marathi.ndtv.com