केसांना आवळ्याचे तेल लावल्यास काय होते?
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत.
Image credit: Canva
ज्यामुळे केस मुळासकट मजबूत होतात आणि केसांची वाढ देखील होते.
Image credit: Canva
केसांसाठी आवळ्याच्या तेलाचा वापर केल्यास केसांचा रंग गडद होतो आणि केसांवर चमकही येते.
Image credit: Canva
आवळ्याच्या तेलामुळे स्कॅल्पच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते.
Image credit: Canva
केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
आवळ्याच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुणधर्म आहेत. ज्यामुळे डोक्याला येणारी खाज, कोंड्याची समस्या दूर होते.
Image credit: Canva
आवळा तेलामुळे केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
तेलातील औषधी गुणधर्मामुळे डोके थंड राहण्यास, तणाव कमी होण्यास आणि चांगली झोप येण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? या टिप्सद्वारे होईल खुलासा
marathi.ndtv.com