दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? या टिप्सद्वारे होईल खुलासा
Edited by Harshada J S
Image credit: Canva
कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत म्हणजे दूध. पण दुधामध्ये भेसळ असेल तर ते आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.
Image credit: Canva
दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? हे कसे ओळखावे, यासाठी जाणून घ्या ही माहिती...
Image credit: Canva
बाटलीमध्ये दूध भरुन ती बाटली जोरात हलवा. दुधावरील फेस अधिक काळ राहिला तर ते भेसळयुक्त आहे, हे ओळखा.
Image credit: Canva
गरम दुधामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करा, दूध लगेचच फाटल्यास तर त्यात भेसळ नाही.
Image credit: Canva
शुद्ध दुधाचा रंग गडद असतो. दुधाच्या रंगावरुनही शुद्धता ओळखता येते.
Image credit: Canva
बाजारामध्ये भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात विकले जाते, यापासून सावध राहिले पाहिजे.
Image credit: Canva
आरोग्यास हानी निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
चेहऱ्यावर तूप लावण्याचे 8 चमत्कारी फायदे
marathi.ndtv.com