नाभीवर हे 2 तेल लावल्यास केसांची होईल भराभर वाढ

Edited by Harshada J S Image credit: Priya Bapat Instagram 
09/07/2024

तुम्हीही केसगळतीचा मोठ्या प्रमाणात सामना करताय? केसांवरील चमक कमी होऊ लागलीय? चिंता करू नका. 

Image credit: Canva 09/07/2024

केसांशी संबंधित सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय आपण जाणून घेऊया...

Image credit: Canva 09/07/2024

नाभीवर मोहरी व नारळाचे तेल लावल्यास केसांचे आरोग्य सुधारू शकते. 

Image credit: Canva 09/07/2024

नारळाच्या तेलामध्ये लोह, लॉरिक अ‍ॅसिड, कॅप्रिलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन के, स्क्वॉलिन हे घटक असतात. या सर्व घटकांमुळे केसांचे आरोग्य सुधारते.

Image credit: Canva 09/07/2024

मोहरीच्या तेलात ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी अ‍ॅसिड, पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड, सॅच्युरेटेड फॅट्स, प्रोटीन, फायबर व अन्य मायक्रो-न्युट्रीएंट्सचाही समावेश आहे.

Image credit: Canva 09/07/2024 09/07/2024

रात्री दोन्ही तेल एकत्रित करून नाभीवर लावा व मसाज करा. यामुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva 09/07/2024

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva 09/07/2024

आणखी वाचा

चेहऱ्यावर 'ही' पांढरी गोष्ट लावाल, तर सेलिब्रिटीसारखा येईल ग्लो

marathi.ndtv.com