चेहऱ्यावर 'ही' पांढरी गोष्ट लावाल, तर सेलिब्रिटीसारखा येईल ग्लो 

Edited by Harshada J S  Image credit: Sai Tamhankar Instagram 
09/07/2024

नियमित स्वरुपात बर्फाचा वापर केल्यास चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास मदत मिळेल. डोळ्यांभोवती आलेली सूजही कमी होते. 

Image credit: Canva
09/07/2024

बर्फामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. ज्यामुळे त्वचा निरोगी राहते व चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

Image credit: Canva
09/07/2024

बर्फ लावल्यास त्वचेवरील पोअर्सचा आकार लहान होतो. सैल त्वचेची समस्या कमी होते.

Image credit: Canva
09/07/2024

बर्फामुळे मुरुम, रॅशेज येणे व त्वचेशी संबंधित अन्य समस्याही कमी होतात. 

Image credit: Canva
09/07/2024

फेस आयसिंगमुळे डार्क सर्कलच्या समस्येपासूनही सुटका मिळते.

Image credit: Canva
09/07/2024

सनबर्नपासून सुटका मिळवण्यासाठी आयसिंग मसाज रामबाण उपाय ठरू शकतो.

Image credit: Canva
09/07/2024

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva
09/07/2024

आणखी वाचा

डाएटमध्ये या काळ्या गोष्टीचा करा समावेश, झटकन होईल वेटलॉस

marathi.ndtv.com