केसांना केळ्याचा पल्प लावल्यास काय होईल?

Edited by Harshada J S Image credit: Canva

केसांना केळ्याचा पल्प लावणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

स्कॅल्पला येणारी खाज कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

केळ्यातील पोषणतत्त्व केसांसाठी कंडिशनरप्रमाणे काम करतात, ज्यामुळे केसांवर चमक येईल. 

Image credit: Canva

कोरड्या केसांच्या समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

केळ्याचे मास्क लावल्यास केस मऊ होतील. 

Image credit: Canva

प्रदूषण, उन्हामुळे केसांचे नुकसान झाले असेल तर केळ्याचे पल्प लावावे. 

Image credit: Canva

एक पिकलेले केळ मॅश करा त्यामध्ये चमचाभर मध मिक्स करा. 

Image credit: Canva

मॅश केलेल्या केळ्यामध्ये दोन चमचे दही मिक्स करुन केसांना लावा. 

Image credit: Canva

तासाभरानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रोज टोमॅटो खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतील?

marathi.ndtv.com