रोज टोमॅटो खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतील?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
प्रत्येक घरामध्ये स्वयंपाकासाठी
टोमॅटोचा आवर्जून वापर
केला जातो.
Image credit: Canva
काही लोक डाएटमध्येही
टोमॅटोचा समावेश करतात.
Image credit: Canva
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स, लायकोपीन आणि बीटा कॅरोटिन यासारख्या तत्त्वांचा समावेश आहे.
Image credit: Canva
टोमॅटोतील पोषक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
टोमॅटोमध्ये लायकोपीन, बीटा कॅरोटिन,
व्हिटॅमिन ई यासारखे कित्येक तत्त्व आहेत.
Image credit: Canva
टोमॅटोतील कॅरोटिनॉइडमुळे रक्तदाबाची
समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
टोमॅटोतील व्हिटॅमिन के आणि कॅल्शिअम या पोषणतत्त्वांमुळे शरीराची हाडे तसेच दात मजबूत होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
दुधामध्ये बदाम भिजवून खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com