केळ्याची साल चेहऱ्यावर रगडल्यास काय होते?
Edited by Harshada J S Image credit: Canva
तुम्ही देखील केळ्याची साल कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकता का? तर असे करणं थांबवा.
Image credit: Canva
केळ्याच्या सालीचा वापर करून आठवड्यातून दोनदा चेहऱ्याचा मसाज करावा. पण जोर देऊन त्वचा रगडू नये.
Image credit: Canva
सालीचा आतील भाग म्हणजेच पांढऱ्या भागाने मान आणि चेहऱ्याचा मसाज करावा.
Image credit: Canva
15-20 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवावा.
Image credit: Canva
केळ्याच्या सालीने त्वचेचा मसाज केल्यास कोणते फायदे मिळतील? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
केळ्याच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेला अगणित लाभ मिळतात.
Image credit: Canva
चेहऱ्यावरील मुरुम-डाग कमी होणे, चेहऱ्यावरील सूज कमी होणे, सुरकुत्या कमी होणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
Image credit: Canva
केळ्याची साल त्वचेवर रगडल्यास चेहऱ्यावर तेज येण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
महिलांनो लसणाचे पाणी प्यायल्यास 'या' असह्य वेदनेपासून मिळेल मुक्तता
marathi.ndtv.com