झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर अ‍ॅलोव्हेरा जेल लावल्यास काय होईल?

Edited by Harshada J S Image credit: Canva

अ‍ॅलोव्हेरामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ईसह अँटी-ऑक्सिडंट्सचा मोठा साठा आहे. 

Image credit: Canva

अ‍ॅलोव्हेरातील पोषणतत्त्वांमुळे त्वचेचे
आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर अ‍ॅलोव्हेरा जेल
लावल्यास त्वचेला कित्येक फायदे मिळतील.

Image credit: Canva

झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर अ‍ॅलोव्हेरा जेल लावल्यास कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊन त्वचा मऊ होईल.

Image credit: Canva

अ‍ॅलोव्हेरा जेलमुळे चेहऱ्यावरील डाग
कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चरायझर मिळेल आणि त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

अ‍ॅलोव्हेरामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेवरील सूज कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रिकाम्या पोटी लसूण खाण्याची योग्य पद्धत कोणती?

marathi.ndtv.com