Garlic Benefits: रिकाम्या पोटी लसूण खायचंय? जाणून घ्या योग्य पद्धत 

Edited by Harshada J S Image credit: Canva

रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास असंख्य फायदे मिळतात, अशा आशयाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Image credit: Canva

पण तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार
लसूण खाणे फायदेशीर ठरेल का
?

Image credit: Canva

लसूण खाण्याची योग्य पद्धत
आपण जाणून घेऊया...

Image credit: Canva

ताजे आणि न डागाळलेले लसूण घ्यावे. 

Image credit: Canva

लसूण सोलून फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाऊ नये. लसूण कायम ताजेच खावे. 

Image credit: Canva

लसणाची साल काढा आणि
हलक्या स्वरुपात ते ठेचा. 

Image credit: Canva

लसूण खाण्यापूर्वी एक ग्लास
पाणी प्यावे. यानंतर ठेचलेले
लसूण खावे.

Image credit: Canva

लसूण चावून मग गिळावे. यानंतर
30 मिनिटे काहीही खाऊ नये. 

Image credit: Canva

लसूणाचा सुगंध आवडत नसेल तर
लसणासोबत तुळशीची पाने
चावून खाऊ शकता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

या 4 लोकांनी दुधासोबत केळ खाऊ नये, कारण...

marathi.ndtv.com