डोळ्यांवर काकडीचे स्लाइस का ठेवतात?

Edited by Harshada J S Image credit: Canva

ब्युटी पार्लरमध्ये किंवा काही लोक घरामध्येही डोळ्यांवर काकडीचे स्लाइस ठेवतात. 

Image credit: Canva

पण डोळ्यांवर काकडीचे स्लाइस ठेवण्यामागील नेमके कारण काय असते? हे तुम्हाला माहिती आहे का...

Image credit: Canva

डोळ्यांवर काकडीचे स्लाइस ठेवण्यास कित्येक लाभ मिळू शकतात. यामुळे डोळ्यांवरील सूज, जळजळ, डार्क सर्कलच्या समस्या कमी होऊ शकतात. 

Image credit: Canva

काकडीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि हायड्रेटिंग गुणधर्मआहेत, यामुळे डोळ्यांखालील सूज कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

काकडीच्या स्लाइसमुळे डोळ्यांच्या आसपासच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते आणि चेहऱ्यावर तेज येते. 

Image credit: Canva

काकडीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि सिलिका असल्याने डार्क सर्कल कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

काकडी हे नैसर्गिक मॉइश्चराइझर मानले जाते. यामुळे त्वचा हायड्रेट होण्यास मदत मिळते.  डोळ्यांजवळील सुरकुत्या कमी होतील. 

Image credit: Canva

काकडीचे स्लाइस कापून फ्रिजमध्ये ठेवा आणि थोड्या वेळाने डोळ्यांवर ठेवून झोपल्यास आराम मिळेल.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 आंबा फ्रिजमध्ये ठेवावा की ठेवू नये?

marathi.ndtv.com