केसांवर अंडे लावल्यास मिळतील असंख्य फायदे 

Edited by Harshada J S Image credit: Sai Tamhankar Insta

अंड्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे केस मुळासकट मजबूत होतात. 

Image credit: Canva

अंड्यातील बलकामुळे केस मऊ आणि चमकदार होतील. 

Image credit: Canva

अंड्यामध्ये बायोटिन आणि अन्य पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश असते, ज्यामुळे केसांची वाढ जलदगतीने होते. 

Image credit: Canva

अंड्यातील पोषणतत्त्वांमुळे केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

अंड्यातील अमिनो अ‍ॅसिडमुळे केस मुळासकट मजबूत होतील आणि केसगळतीची समस्याही कमी होईल. 

Image credit: Canva

अंड्यातील फॅटी अ‍ॅसिडमुळे केसांचा कोरडेपणा कमी होईल. 

Image credit: Canva

अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि ई असते, ज्यामुळे स्कॅल्पचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अंडे दह्यामध्ये अथवा नारळाच्या तेलामध्ये मिक्स करून 20-30 मिनिटांसाठी केसांवर लावा. यानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

बटाट्याच्या सालीचा वापर करण्याच्या 7 सोप्या पद्धती

marathi.ndtv.com