बटाट्याच्या सालीचा वापर करण्याच्या 7 सोप्या पद्धती 

Edited by Harshada J S Image credit: Canva

बटाट्याच्या सालीचा खत म्हणून वापर करू शकता. 

Image credit: Canva

बटाट्याची साल तुम्ही त्वचेवर रगडू शकता. यामुळे टॅनिंग, डार्क सर्कल, डागांची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

स्टीलच्या भांड्यावर बटाट्याची साल रगडल्यास त्यावरील डाग कमी होतील. 

Image credit: Canva

पाण्यामध्ये उकळलेल्या बटाट्याची साल थंड करून रोपांमध्ये टाकावी, हे नैसर्गिक खतांप्रमाणे कार्य करते. 

Image credit: Canva

चामड्याचे बुट आणि बॅग बटाट्याच्या सालीने रगडा, यामुळे त्यावर चमक येईल. 

Image credit: Canva

बटाट्याच्या साली पाण्यात उकळा आणि ते पाणी गाळा. या पाण्याने केस धुवा.

Image credit: Canva

बटाट्याची साल स्वच्छ धुऊन तेलामध्ये तळा आणि मीठ-मसाला लावून कुरकुरीत चिप्स तयार करा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  केसांच्या वाढीसाठी वापरा केवळ हे एक कॅप्सुल

marathi.ndtv.com