तुपामध्ये ही गोष्ट मिक्स करुन चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर येईल नॅचरल ग्लो

Edited by Harshada J S Image credit: Rinku Rajguru Insta

तूप केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही फायदेशीर असते. 

Image credit: Canva

तुपामध्ये व्हिटॅमिन 'ए', व्हिटॅमिन 'ई' आणि व्हिटॅमिन 'के'चे प्रमाण अधिक असते. 

Image credit: Canva

तुपामध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्मही आहेत.

Image credit: Canva

त्वचेसाठी आवश्यक असलेले 'व्हिटॅमिन ई' तुपामध्ये अधिक प्रमाणात असते. 

Image credit: Canva

त्वचेचा पोत चांगला व्हावा तसेच त्वचा नितळ व्हावी, यासाठी चेहऱ्यावर तूप लावण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळी देतात. 

Image credit: Canva

पण त्वचेवर केवळ तूप लावण्याऐवजी त्यामध्ये हळद मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा.

Image credit: Canva

हळदीमध्ये कित्येक औषधी गुणधर्मांचा साठा आहे. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

 तूप आणि हळद एकत्र करुन त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास डागांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Money Tips: 2025मध्ये भरपूर पैसा कमावण्याच्या सोप्या पद्धती

marathi.ndtv.com