डाएटमध्ये या काळ्या धान्याचा करा समावेश, झटकन होईल वेटलॉस

Edited by Harshada J S Image credit: Canva
08/07/2024

काळ्या चण्यामध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा साठा आहे. यात फायबरही मोठ्या प्रमाणात असल्याने वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही.

08/07/2024 Image credit: Canva

काळे चण्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, खनिज, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन के, मॅग्नीज, कॉपर व हेल्दी फॅट्सही असतात. 

08/07/2024 Image credit: Canva

काळे चणे हे हेल्दी स्नॅक आहे. चण्यापासून तुम्ही हेल्दी चाट, सूप किंवा भाजीही तयार करू शकता.

08/07/2024 Image credit: Canva

पण वजन घटवण्यासाठी कोणत्या प्रकारे चणे खावेत, याची माहिती जाणून घेऊया...

08/07/2024 Image credit: Canva

वजन घटवण्यासाठी मोड आलेल्या चण्याचे सेवन करा. मोड आलेल्या चण्यांमध्ये पोषणतत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे आरोग्यास फायदेही मिळतात.

08/07/2024 Image credit: Canva

पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी चणे लाभदायक ठरू शकतात. पोषक घटकांमुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते व पोटामध्ये होणारी जळजळही कमी होऊ शकते. 

08/07/2024 Image credit: Canva

कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठीही काळे चणे फायदेशीर ठरू शकतात. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

08/07/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

08/07/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

सुटलेली ढेरी पटकन जाईल आत, सकाळी प्या हे ड्रिंक्स

marathi.ndtv.com