केस मुळापासून होतील मजबूत, वापरा 'हे' पांढरे जेल
Edited by Harshada J S
Image credit: Canva
केसगळतीच्या समस्येमुळे हैराण आहात का? तर ब्युटी केअर रुटीनमध्ये नैसर्गिक जेलचा समावेश करा.
Image credit: Canva
ब्युटी केअर रुटीनमध्ये अॅलोव्हेरा जेलचा समावेश केल्यास केसांशी संबंधित समस्या सुटण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
अॅलोव्हेरामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई यासारख्या गुणधर्मांचा समावेश आहे.
Image credit: Canva
अॅलोव्हेरामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत, ज्यामुळे स्कॅल्पवरील कोंडा, खाज, जळजळ होण्याची समस्या कमी होते.
Image credit: Canva
अॅलोव्हेरामुळे कोरड्या केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
अॅलोव्हेरा जेलमुळे केस चमकदार, मऊ होतील.
Image credit: Canva
अॅलोव्हेरातील व्हिटॅमिन्स आणि खनिजांमुळे केस मुळासह मजबूत होण्यास मदत मिळतील.
Image credit: Canva
अॅलोव्हेरा जेलमुळे स्कॅल्पची त्वचा स्वच्छ राहते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुधारते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
लाल, पिवळ्या, काळ्या रंगाच्या बिया खाल्ल्यास केसांची होईल भराभर वाढ
marathi.ndtv.com