लाल, पिवळ्या, काळ्या रंगाच्या बिया खाल्ल्यास केसांची होईल भराभर वाढ

Edited by Harshada J S Image credit: Canva

केसांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असणं आवश्यक आहे. 

Image credit: Canva

पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळेही केसगळतीची समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

केसांच्या वाढीसाठी डाएटमध्ये काही बियाणांचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर अधिक असते. या घटकांमुळे केसांची समस्या दूर होते. 

Image credit: Canva

चिया सिड्समुळे केस मजबूत-घनदाट होतात. यातील प्रोटीन, फायबर आणि फॅटी अ‍ॅसिडमुळे स्कॅल्प हायड्रेटेड राहते. 

Image credit: Canva

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशिअम, ओमेगा 2 फॅटी अ‍ॅसिड अधिक असते. हे गुणधर्म केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत. 

Image credit: Canva

मेथीच्या बियांतील गुणधर्मामुळे हेअर फॉलिकल्स मजबूत होतात आणि केसगळतीचीही समस्या दूर होते.

Image credit: Canva

मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी त्याचे पाणी पिणे लाभदायक ठरू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

दुधासह मखाणे खाल्ल्यास त्वचेला मिळतील इतके मोठे फायदे

marathi.ndtv.com