स्किन ग्लोइंग उटणे कसे तयार करायचे? वाचा माहिती
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
तुम्ही घरच्या घरी देखील स्किन ग्लोइंग उटणे तयार करू शकता.
Image credit: Canva
उटणे तयार करण्याची अतिशय सोपी पद्धत आपण जाणून घेऊया...
Image credit: Canva
बेसन-हळद उटणे : दोन चमचे बेसन, 1/4चमचा हळद, एक चमचा दही किंवा दूध.
Image credit: Canva
सर्व सामग्री एकत्रित घेऊन पेस्ट तयार करुन मान आणि चेहऱ्यावर लावा.
Image credit: Canva
20 मिनिटांनंतर हलक्या हाताने स्क्रब करा आणि कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.
Image credit: Canva
बेसन-हळद फेसपॅकमुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होण्यासह त्वचेवर तेजही येईल.
Image credit: Canva
सामग्री: एक-एक चमचा संत्रा पावडर आणि मुलतानी माती, गुलाबी पाणी.
Image credit: Canva
पेसपॅक तयार करून चेहरा आणि मानेवर लावा. थोड्या वेळावे चेहऱ्याचा मसाज करावा.
Image credit: Canva
15-20 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.
Image credit: Canva
या उटण्यामुळे त्वचेवर तेज येण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
Beauty Tips: ओल्या केसांमध्ये कंगवा का फिरवू नये?
marathi.ndtv.com