चेहऱ्याच्या त्वचेला मिळतील जबरदस्त फायदे, केवळ वापरा 'या' 2 गोष्टी

Edited by Harshada J S Image credit: Canva

ब्युटी केअर रुटीनमध्ये हळद आणि मोहरीच्या तेलाचा समावेश केल्यास त्वचेला जबरदस्त फायदे मिळू शकतील. 

Image credit: Canva

चेहऱ्याची त्वचा सतेज आणि डागविरहित हवी असल्यास मोहरीच्या तेलामध्ये हळद मिक्स करून लावा. 

Image credit: Canva

एक चमचा मोहरीच्या तेलामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून लावल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होईल. 

Image credit: Canva

मोहरीचे तेल आणि हळदीमुळे चेहऱ्यावरील सूज देखील कमी होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

त्वचेशी संबंधित इंफेक्शन देखील कमी होण्यास मदत मिळते. उदाहरणार्थ त्वचेला खाज येणे, त्वचा जळजळणे, त्वचा लाल होणे इत्यादी.

Image credit: Canva

हळदीमध्ये अँटी सेप्टिक आणि अँटी फंगल गुणधर्म आहेत, ज्यामुळे मुरुमांची समस्या देखील कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

हळद आणि मोहरीच्या तेलातील गुणधर्मामुळे त्वचेवर जमा झालेली दुर्गंध स्वच्छ होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

तुम्ही देखील चुकीच्या वेळेस दही खाताय? जाणून घ्या योग्य वेळ

marathi.ndtv.com