कोणत्या वेळेस दही खाणे आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर?
Image credit: Canva नियमित एक वाटी दही खाल्ल्यास शरीराला अगणित लाभ मिळू शकतात. पण योग्य वेळेस दही खाणे आवश्यक आहे.
Image credit: Canva Edited by Harshada J S दिवसभरात कोणत्याही वेळेस दही खाणे शरीरासाठी चांगले मानले जाते.
Image credit: Canva दह्यातील पौष्टिक बॅक्टेरिया मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि मूड चांगला करण्यास मदत करू शकतात.
Image credit: Canva दह्यामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फोरस असते, ज्यामुळे दात मजबूत होतात आणि कॅव्हिटीसारख्या समस्यांपासून दातांचे संरक्षण होते.
Image credit: Canva दह्यातील लॅक्टिक अॅसिडमुळे मृत त्वचेची समस्या कमी होण्यास आणि त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva दह्यातील प्रोबायोटिक्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते, ज्यामुळे शरीराचे आजारांपासून संरक्षण होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva दही खाल्ल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
पांढऱ्या केसांसाठी हेअर डायपेक्षा सर्वोत्तम आहे हा घरगुती उपाय
marathi.ndtv.com