केसांना कांद्याचा रस लावल्यास कोणते फायदे मिळतील?

Edited by Harshada J S Image credit: Canva

कांद्याच्या रसाचा हेअर केअर रुटीनमध्ये समावेश केल्यास केस मुळासकट मजबूत होतील. 

Image credit: Canva

केसगळतीची समस्या कमी होईल.

Image credit: Canva

स्कॅल्पच्या भागातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारेल.

Image credit: Canva

कांद्याचा रस केसांवर लावल्यास केस घनदाट आणि चमकदार दिसतील. 

Image credit: Canva

कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

नवे केस येण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

आठवड्यातून दोनदा केसांवर कांद्याचा रस लावणे फायदेशीर ठरू शकते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

झीरो साइज फिगर मिळवायचीय? फॉलो करा हे डाएट

marathi.ndtv.com