Zero Size Figure Tips: झीरो साइज फिगर मिळवायचीय? फॉलो करा हे डाएट
Edited by Harshada J S Image credit: Canva
आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर डाएटमध्ये आजपासूनच काही ठराविक गोष्टींचा समावेश करा.
Image credit: Canva
ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि कॅटेचिन्सचे घटक आहेत, ज्यामुळे शरीराच्या चयापचयाची क्षमता सुधारण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
चयापचयाची क्षमता सुधारल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
भोपळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, प्रोटीन आणि फायबर अधिक असते; या सर्व तत्त्वांमुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते.
Image credit: Canva
परिणामी वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही.
Image credit: Canva
ओट्समध्ये फायबर आणि बीटा-ग्लुकन हे गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात, यामुळे पोट भरलेले राहते.
Image credit: Canva
अंडे हे प्रोटीन आणि व्हिटॅमिनचे उत्तम स्त्रोत आहे, यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
लाल रंगाच्या पाकळ्यांचा चहा पिण्याचे फायदे
marathi.ndtv.com