केसांच्या वाढीसाठी 'ही' हिरवी गोष्ट आहे फायदेशीर 

Image credit: Canva Edited by Harshada J S
Image credit: Canva

जाड, घनदाट आणि सुंदर केस मिळवायचे असतील तर डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. 

Image credit: Canva

लांबसडक केस हवे असल्यास डाएटमध्ये पालक या पालेभाजीचा समावेश करावा. 

Image credit: Canva

पालकमधील व्हिटॅमिन ए केसगळतीची समस्या रोखण्यास मदत करते. 

Image credit: Canva

पालकमधील बीटा केरेटीनमुळे केस मजबूत आणि जाड होतात. 

Image credit: Canva

पालकमध्ये लोह असते, यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. ज्यामुळे केसांच्या फॉलिकल्सना पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. 

Image credit: Canva

पालकमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे केस मजबूत होतात. केसांचे तुटणे कमी होते. 

Image credit: Canva

पालकमधील फॉलेटमुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पालकमधील बीटा सिटोस्टेरॉलमुळे केसांचे झालेले नुकसान भरून निघण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

Rock Salt Benefits: दररोज काळे सैंधव खाल्ल्यास काय होते?

marathi.ndtv.com