दररोज सैंधव मीठ खाल्ल्यास काय होते? 

Edited by Harshada J S Image credit: Canva

तुम्हीही नियमित सैंधव मीठ खाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शरीरावर यामुळे काय परिणाम होतील? हे जाणून घ्या...

Image credit: Canva

सैंधव मिठामध्ये पोषकतत्त्व, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते.

Image credit: Canva

सैंधव मिठातील पोषकघटक ग्लुकोजची पातळी कमी करण्यास आणि रक्तदाबाची समस्या नियंत्रणात आणण्यास मदत करतात. 

Image credit: Canva

सैंधव मिठामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते आणि पचनसंस्थेचे कार्यही सुधारते. 

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर डाएटमध्ये सैंधव मिठाचा समावेश करावा. 

Image credit: Canva

पांढऱ्या मिठाच्या तुलनेत सैंधव मीठ आरोग्यासाठी पोषक आहे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Belly Fat Loss Tips: सपाट पोट मिळवण्यासाठी रामबाण उपाय

marathi.ndtv.com