हिरवा ज्युस प्यायल्यास त्वचेपासून ते केसांपर्यंत मिळतील अगणित फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Sai Tamhankar Insta
Image credit: Canva
डाएटमध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो.
Image credit: Canva
आरोग्यास पोषणतत्त्वांचा पुरवठा व्हावा याकरिता डाएटमध्ये पालक ज्युसचा समावेश करून पाहा.
Image credit: Canva
पालकचा ज्युस किंवा पालकचे सेवन केल्यास शरीरातील लोहाची कमतरता भरून निघेल. अॅनिमियाच्या समस्येपासून सुटका मिळेल.
Image credit: Canva
पालक खाल्ल्यास शरीराला व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीचा पुरवठा होईल, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढेल.
पालकमध्ये ग्लुटाथिओन नावाचे तत्त्व आहे, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Image credit: Canva
पालकमधील अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते.
Image credit: Canva
पालकमधील पोषणतत्त्वांमुळे डोळ्यांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते.
Image credit: Canva
संधिवात, उच्च रक्तदाब, पोटाचे आरोग्य, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी पालकचा ज्युस फायदेशीर ठरू शकतो.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
Hair Care Tips: कोरफड की आवळा, केसांसाठी काय आहे योग्य?
marathi.ndtv.com