Hair Care Tips: या व्हिटॅमिनमुळे केस वाढतील भराभर आणि होतील घनदाट

Edited by Harshada J S Image credit: Canva

केसांसाठी व्हिटॅमिन ई हे एक पोषकतत्त्व आहे. यामुळे केस घनदाट आणि मजबूत होतात. शिवाय केसगळतीची समस्याही कमी होते. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स आहे, जे फ्री रॅडिकल्सविरोधात लढते. फ्री-रॅडिकल्समुळे केसांच्या मुळांचे प्रचंड नुकसान होते. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन ईमुळे स्कॅल्पच्या भागातील रक्तप्रवाह वाढतो, यामुळे केसांच्या मुळांना पोषकघटकांचा पुरवठा होतो आणि केसांची वाढ होते. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन ईमुळे केस मजबूत होतात आणि केसांचे तुटणेही थांबते. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन ई हे एक नॅचरल मॉइश्चराइझरप्रमाणे काम करते. यामुळे केसांना ओलावा मिळतो, ज्यामुळे केसांवरील चमक वाढते. 

Image credit: Canva

पांढऱ्या केसांची समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

पांढरा खडा मिक्स करून प्या दूध, मिळतील जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com