पांढरा खडा मिक्स करून प्या दूध, मिळतील जबरदस्त फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

झोपण्यापूर्वी नियमित दूध प्यावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. 

Image credit: Canva

पण केवळ दूध पिण्याऐवजी त्यामध्ये पांढरा खडा मिक्स करून ते प्यायल्यास आरोग्यास जबरदस्त फायदे मिळतील. 

Image credit: Canva

दुधामध्ये खडीसाखर मिक्स करून प्यायल्यास शरीरास ऊर्जा मिळते. 

Image credit: Canva

खडीसाखरेच्या दुधामुळे पचनप्रक्रियेचे कार्य सुधारते. अपचन, अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

खडीसाखरयुक्त दुधामुळे घशाला देखील आराम मिळतो. सर्दी-खोकला यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

दुधात खडीसाखर मिक्स करून प्यायल्यास मेंदू शांत राहण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

दुधामध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी यासारखे पोषकतत्त्व आहेत, जे हाडे मजबूत करण्याचे कार्य करतात. 

Image credit: Canva

खडीसाखरेमुळे रक्तप्रवाह अधिक चांगला होता, जे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. 

Image credit: Canva

नियमित खडीसाखरयुक्त दूध प्यायल्यास डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

21 दिवसांत घटेल 5Kg वजन, रिकाम्या पोटी प्या हे ड्रिंक

marathi.ndtv.com