'या' गरम मसाल्याचे अति सेवन करताय? होईल मोठे नुकसान

Edited by Harshada J S Image credit: Canva
12/05/2024

गरम मसाल्यातील जिऱ्यामुळे स्वयंपाकाची चव वाढते. तसेच जीरे आरोग्यासाठी लाभदायकही आहे. पण अति सेवन केल्यास तोटाही होऊ शकतो. 

12/05/2024 Image credit: Canva

आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात जिऱ्याचे सेवन केल्यास पचनप्रक्रियेवर दुष्परिणाम होऊ शकतात. गॅस, अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. 

12/05/2024 Image credit: Canva

जास्त प्रमाणात जीरे खाल्ल्यास शरीराच्या कार्यक्षमतेवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

12/05/2024 Image credit: Canva

जिऱ्यामध्ये अधिक प्रमाणात असणारे विशेष तत्त्व सांध्यांशी संबंधित समस्या उद्भवण्यास कारणीभूत ठरू शकतात. उदा-आर्थरायटिस इत्यादी.

12/05/2024 Image credit: Canva

जीरे जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तदाब देखील वाढू शकतो. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याचा धोका अधिक आहे. 

12/05/2024 Image credit: Canva

जिऱ्याच्या अति सेवनामुळे काही जणांना अ‍ॅलर्जी देखील होऊ शकते.

12/05/2024 Image credit: Canva

वयोमानानुसार आवश्यकतेनुसारच जिऱ्याचे सेवन करावे. समस्या जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधावा. 

12/05/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

12/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

मोठमोठ्या आजारांवर गुणकारी आहेत 'या' इवल्याशा बिया

marathi.ndtv.com