Hair Care Tips: केसांची वाढ होईल भराभर, वापरा हे तेल

ब्युटी केअर रुटीनमध्ये या तेलांचा समावेश केला तर केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

आयुर्वेदानुसार भृंगराज तेलास केशराज असेही म्हणतात. केसांची वाढ होण्यासह केस मुळापासून मजबूतही होतात. 

Image credit: Canva

आवळ्याच्या तेलामुळे स्कॅल्पला थंडावा मिळतो आणि केसांची वाढही होईल. तसेच कोंड्याची समस्या कमी होईल.

Image credit: Canva

केसांच्या वाढीसाठी कांद्याचे तेल पोषक मानले जाते. यातील सल्फरमुळे केसांची वाढ होते. 

Image credit: Canva

तेल कोमट करुन स्कॅल्पवर लावा आणि मसाज करा.

Image credit: Canva

तेल लावल्यानंतर दोन ते तीन तासांनंतर हेअरवॉश करा. 

Image credit: Canva

आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा. 

Image credit: Canva

केसांना तेल लावताना केस खेचणे टाळावे, यामुळे केसांचे मूळ कमकुवत होतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Health Tips: चिकू खाण्याचे मोठे फायदे

marathi.ndtv.com