Health Tips: चिकू खाण्याचे मोठे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
नियमित एक चिकू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
चिकूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, लोह, व्हिटॅमिन सी, ए, ई आणि अँटी-ऑक्सिडंट्स आहेत. हे सर्व घटक आरोग्यासाठी लाभदायक आहेत.
Image credit: Canva
चिकूमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामुळे बद्धकोष्ठता,अपचनसारख्या समस्यांपासून सुटका मिळते. पचनप्रक्रिया सुधारते.
Image credit: Canva
चिकूमधील कॅल्शिअम, फॉस्फोरस, लोहामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
चिकू खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
चिकूमधील पोषणतत्त्व त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत.
Image credit: Canva
केसगळती कमी होते आणि त्वचेवरील सुरकुत्या देखील कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
चिकूमध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा-कमकुवतपणा दूर होतो.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
बटाटा खाल्ल्यास शरीराला कोणते फायदे मिळतील?
marathi.ndtv.com