सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत माहितीये?

Edited by Harshada J S Image credit: Canva

तुम्ही कित्येक सेलिब्रिटींना पाहिले असेल की ते सनस्क्रीन क्रीमचे डॉट्स चेहऱ्यावर लावतात आणि त्यानंतर मसाज करतात.

Image credit: Canva

तर काही सेलिब्रिटी थेट सनस्क्रीन चेहऱ्यावर लावतात आणि चेहऱ्याचा मसाज करतात.

Image credit: Canva 

सनस्क्रीन क्रीम डॉट्स स्वरुपात चेहऱ्यावर लावावे की सनस्क्रीन लावून त्वचा रगडावी? यापैकी योग्य पद्धत कोणती, जाणून घेऊया...

Image credit: Canva 

तज्ज्ञांच्या मते सनस्क्रीन क्रीम डॉट्स स्वरुपात चेहऱ्यावर लावून डॅबडॅब करण्याची पद्धत योग्य आहे.

Image credit: Canva 

सनस्क्रीन क्रीम बोटांच्या माध्यमातून चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने डॅबडॅब करा. यामुळे त्वचेच्या भागातील रक्ताभिसरणही सुधारते. 

Image credit: Canva 

सनस्क्रीन लावून त्वचा रगडल्यास त्वचेवरील प्रोटेक्शन लेअरमध्ये बाधा निर्माण होते. 

Image credit: Canva 

प्रोटेक्शन लेअरमध्ये बाधा निर्माण झाल्यास सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते.

Image credit: Canva 

सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन डॅबडॅब करूनच त्वचा आणि हातांवर लावावे. 

Image credit: Canva 

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva 

आणखी वाचा

रिकाम्या पोटी तुपाचे पाणी पिण्याचे मोठे फायदे

marathi.ndtv.com