रिकाम्या पोटी तुपाचे पाणी पिण्याचे मोठे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

पराठ्यांपासून ते हलव्याच्या रेसिपीपर्यंत तुपाचा आवर्जून वापर केला जातो.

Image credit: Canva

पण तूप कोमट पाण्यामध्ये मिक्स करून पिण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का?

Image credit: Canva

तुपातील ब्युट्रिक अ‍ॅसिडमुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यासह शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी तुपाचे पाणी प्यायल्यास पचनप्रक्रिया सुधारते. गॅस, पोट फुगणे आणि अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

तुपाच्या पाण्यामुळे चयापचयाची क्षमता सुधारते, शरीरातील टॉक्सिन्स सहजरित्या बाहेर फेकले जातात. 

Image credit: Canva

तुपाच्या सेवनामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते आणि त्वचेवर नैसर्गिक तेज येते. 

Image credit: Canva

तुपातील हेल्दी फॅट्स शरीराच्या हाडांसाठी फायदेशीर आहेत. 

Image credit: Canva

तुपातील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 तुळस-आल्यासह 'या' मसाल्यांचा चहा ठरेल अमृतासमान

marathi.ndtv.com