Beauty Tips : हे निळे फळे खाल्ल्यास त्वचेवर येईल काचेसारखा ग्लो

Edited by Harshada J S Image credit: Alia Bhatt Insta

त्वचा सुंदर आणि नितळ दिसावी, यासाठी डाएटमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असलेल्या फळांचा समावेश करावा. 

Image credit: Canva

 ब्ल्युबेरीज या फळाचे सेवन केल्यास आरोग्यासह त्वचेलाही अगणित लाभ मिळू शकतात. 

Image credit: Canva

ब्ल्युबेरीजमुळे त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

ब्ल्युबेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असतात, ज्यामुळे त्वचेवर ग्लो येतो.

Image credit: Canva

ब्ल्युबेरीज खाल्ल्यास शरीरामध्ये कोलेजनचे उत्पादन वाढते.

Image credit: Canva

ब्ल्युबेरीजमधील पोषणतत्त्वांमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि उन्हामुळे होणाऱ्या परिणामांपासूनही त्वचेचे संरक्षण होते. 

Image credit: Canva

 त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यासाठी ब्ल्युबेरीज खाण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळी देतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

नारळाच्या तेलाचा या लोकांनी चुकूनही वापर करू नये, कारण...

marathi.ndtv.com