नारळाच्या तेलाचा या लोकांनी चुकूनही वापर करू नये, कारण...
Edited by Harshada J S
Image credit: Canva
त्वचा निरोगी राहावी म्हणून कित्येकजण ब्युटी केअर रुटीनमध्ये वेगवेगळ्या तेलांचा समावेश करतात.
Image credit: Canva
काहीजण चेहऱ्यावर नारळाचे तेल लावून मसाज करतात.
Image credit: Canva
नारळाच्या तेलामध्ये फॅटी अॅसिड असते, जे त्वचेसाठी लाभदायक आहे.
Image credit: Canva
नारळाचे तेल त्वचेसाठी फायदेशीर असते, पण काही लोकांनी या तेलाचा वापर करू नये.
Image credit: Canva
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी नारळाच्या तेलाचा वापर करू नये.
Image credit: Canva
नारळाच्या तेलामुळे मुरुमांची तसेच ओपन पोअर्सची समस्या वाढू शकते.
Image credit: Canva
नारळाच्या तेलाची अॅलर्जी असल्यास त्याचा वापर करणं टाळा.
Image credit: Canva
त्वचा संवेदनशील असल्यास नारळाच्या तेलाचा वापर करणं पूर्णपणे टाळलं पाहिजे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
मधुमेहापासून ते वेटलॉसपर्यंत या काळ्या बियांमुळे आरोग्यावर होईल जादू
marathi.ndtv.com