केस कमरेपर्यंत वाढतील आणि जाडही होतील, वापरा हे स्वस्त तेल

Image credit: Shraddha Kapoor Instagram 

नारळाचे तेल त्वचा आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर असते. नारळाच्या तेलाने मसाज केल्यास केसांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva Edited by Harshada J S

नारळाच्या तेलामध्ये फायबर, लोह, कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम हे गुणधर्म असतात. 

Image credit: Canva

केसांना नारळाचे तेल लावल्यास केस तुटण्याची समस्या कमी होते व केस मजबूतही होतात. 

Image credit: Canva

 नारळाच्या तेलामध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात, यामुळे स्कॅल्पशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात. 

Image credit: Canva

नारळाच्या तेलामुळे केसांना खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो, केसांना ओलावा मिळतो. यामुळे केस मऊ आणि चमकदार होतील. 

Image credit: Canva

मुळांसह संपूर्ण केसांना नारळाच्या तेलाने मसाज केल्यास केसांची चांगली वाढ होते आणि केस मजबूतही होतात.

Image credit: Canva

नारळाच्या तेलातील घटक केसांचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षणही करतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

बाजारात मिळतेय विषारी हळद, 'या' गोष्टींची केली जातेय भेसळ

Image credit: Canva
marathi.ndtv.com