बाजारात मिळतेय विषारी हळद, 'या' गोष्टींची केली जातेय भेसळ
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva
जगभरात भारतीय मसाल्यांची चव प्रसिद्ध आहेत. चवीव्यतिरिक्त हे मसाले आरोग्यासाठीही पोषक असतात.
Image credit: Canva
हळदीमध्ये औषधी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. पण भेसळयुक्त हळद आरोग्यासाठी विषारी ठरू शकते.
Image credit: Canva
भेसळयुक्त हळद कशी ओळखावी? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
हळदीला रंग यावा यासाठी लेड क्रोमेट नावाच्या विषारी रसायनाचा वापर केला जातो. हे रसायन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Image credit: Canva
लेड क्रोमेटमुळे न्युरोलॉजिकल समस्या आणि किडनीशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.
Image credit: Canva
हळदी दीर्घकाळ टिकून राहावी, यासाठी काही व्यापारी कास्टिक सोडा आणि अन्य हानिकारक रसायनांचा वापर करतात, जे शरीरासाठी हानिकारक असते.
Image credit: Canva
चुकीच्या पद्धतीने हळदी साठवून ठेवल्यास बुरशीही लागू शकते. यामुळे पचनप्रक्रियेस नुकसान पोहोचू शकते.
Image credit: Canva
हळदीच्या शेतीमध्येही कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. यामुळेही शरीरास अपाय होऊ शकतात.
Image credit: Canva आणखी वाचा
Focus Tips: 'हा' जवळचा शत्रू तुमच्या यशात आणतोय अडथळे, असा करा कायमचा खात्मा
marathi.ndtv.com